गेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू? अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.
Categories
गेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू? अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.
लग्नाची तारीख ठरली. सगळे जय्यत तयारीला लागले. दागिने, बस्ता, मानपान — सगळ्याचा सपाटा सुरु होता. होणारी वधू चिंगी खूप खूष दिसत होती. पण तेवढ्यात कुठेतरी माशी शिंकली. कोरोना महामारीमुळे सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. सगळ्यांचा मूड ऑफ. चिंगीची स्वप्नं पूर्ण होणार की नाही? आता करायचं काय? चिंगीने पुढाकार घेतला आणि थेट मुलाशी बोलली. सगळं काही […]