असं ही एक वेडिंग
लग्नाची तारीख ठरली. सगळे जय्यत तयारीला लागले. दागिने, बस्ता, मानपान -- सगळ्याचा सपाटा सुरु होता. होणारी वधू चिंगी खूप खूष दिसत होती. पण तेवढ्यात कुठेतरी माशी शिंकली. कोरोना महामारीमुळे सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. सगळ्यांचा मूड ऑफ.!-->…
Read More...
Read More...