All the best
कुमार परिसर समोर foodzen नावाच्या दुकानात चहाची ऑर्डर देऊन मी आणि माझे friends स्थानापन्न झालो. बाजूला पांढऱ्या रंगाची कुत्री चुपचाप झोपली होती. आमच्या तिघांच्या आवाजाने तिची झोपमोड होवू नये म्हणून आम्ही जरा हळू आवाजात गप्पा मारत होतो.!-->…
Read More...
Read More...