आधी दोघे जण आले मग अजून एक दोन जण आणि कोणत्या तरी दोघांनी शेवटी तिथे घरटे केले. घरटे केलंय म्हणजे अंडी पण देणार असं मी माझं ज्ञान पाजळले. आपल्या जगात आधी लोन होतं आणि मग EMI रुपी काड्या जोडून अनेक वर्षांनी त्याचे घर होते. पण ह्या चिमण्यांचा मामलाच निराळा. सुरुवातीलाच सगळे कष्ट. एक एक काडी […]