काय रे ? किती शिकला आहेस की डायरेक्ट पाणी पुरीचा ठेला सुरू केला? काहीही न बोलता प्लेट पुसत त्याने त्यात एक मस्त तिखट पाण्याने भरलेली पाणी पुरी ठेवून माझ्या समोर धरली. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले नसल्याने मी नवीन काही विषय काढला नाही. आणि ती पुरी तोंडात कोंबली. इतक्यात शाळेच्या गणवेशात दोन मैत्रिणी आल्या. त्याने दोन […]
Category: Kavadse
दशभुजा मंदिराजवळ कोणाची तरी वाट पाहत उभा होतो. रस्त्यावर रोजाचीच वर्दळ होती. नेहमीचे फुलवाले, भिक्षा मागणारे आणि भक्त ह्याने परिसर भरला होता.
Better luck next time
एखादा दिवस उगाचच कंटाळा आल्यासारखं वाटतं. माझ्या बाबतीत मी फारस असे होऊ देत नाही पण तरी एकदा झालंच. काय करावं काही सुचेना.
पप्पू पीचकू
गेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू? अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.
जावे त्याच्या वंशा
आजोबांना घेऊन त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊस ला पोहचलो. दुपारची वेळ होती, जेवायला मासे आणि बिअर चा बेत होता. तू काय घेणार?फक्त मासे!घेत नाहीस की आमच्या बरोबर घेणार नाहियेस?घेत नाही.माझ्या या उत्तराने आमच्या पिढी वरचा जणू त्यांचा भरवसा उडल्याचा भास मला झाला. दारूकाम चालू झालं आणि दोघांचे आवाजही वाढू लागले. तरुण पिढीला माझा एक सल्ला, आनंदी […]
To wear or not to wear. And what to wear? When to wear it?
ज्या दिवशी छपराचा शोध लागला त्या दिवशी चार भिंतींना एक वेगळीच व्याख्या मिळाली, घर नावाची.
All the best
कुमार परिसर समोर foodzen नावाच्या दुकानात चहाची ऑर्डर देऊन मी आणि माझे friends स्थानापन्न झालो. बाजूला पांढऱ्या रंगाची कुत्री चुपचाप झोपली होती. आमच्या तिघांच्या आवाजाने तिची झोपमोड होवू नये म्हणून आम्ही जरा हळू आवाजात गप्पा मारत होतो. कागदी कपात चहा आला आणि त्याचा चटका बसू नये म्हणून त्याबरोबर तीन extra कागदी कप देखील आले. मग […]
कधीही साधे हॅलो पण न करणारे खालच्या मजल्यावरचे अशोक काका दारात उभे होते. तुमच्याकडे उंच लाकडी स्टूल आहे ते हवे होते, ट्यूब बदलायची होती. मी बाल्कनीत गेलो तर आमचा ‘बच्चन’ गायब.
काटेरी पोह्याचा चिवडा
हॉस्टेल च्या दिवसात आई ने केलेले बेसनाचे लाडू आणी आजीच्या हाताचा काटेरी पोह्याचा चिवडा सगळ्यांना आवडायचा. आमचा ४-५ जणांचा घोळका मग चिवड्यावर ताव मारायचा. त्या काळी चिवडा ‘चखना’ या नावाने काही ठिकाणी प्रसिद्ध आहे हे माहित नव्हते.